कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे तिच्या विनोदी अभिनया इतकीतच तिच्या लुक्ससाठीही प्रसिद्ध आहे...श्रेया सोशल मिडियवर नेहमी सक्रिय असते... नुकताच तिने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला... या फोटोमध्ये तिने चक्क मोठी साखळी परिधान केली आहे....
हा सुदंर फोटो तिने शेअर केल्याने चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला
५० तोळयापेक्षा कमी नाही असं कॅप्शनही तिने दिलं या फोटोपेक्षा ही तिने दिलेलं कॅप्शन लक्षवेधून घेणार होत...

#lokmatfilmy #Chalahawayeudya #shreyabugade ##marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber